Menu Close

(म्हणे) ‘काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील एखादा मुसलमान हातात बंदूक घेईल !’ – इम्रान खान

काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद…

पाकने चीनमध्ये नजरकैदेत असलेल्या मुसलमानांची चिंता करावी ! – अमेरिकेने सुनावले

‘काश्मीरमधील मुसलमानांचा नरसंहार होत आहे’, असे मुसलमानांविषयी नक्राश्रू ढाळणार्‍या पाकचे अमेरिकेनेच कान टोचले हे बरे झाले ! भारतातील मुसलमान आणि पाकप्रेमी याविषयी का बोलत नाहीत…

आतंकवादाच्या विरोधात आता निर्णायक लढाईची वेळ ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादाच्या विरोधात आणि आतंकवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतंकवादाच्या विरोधात उभे आहेत, असे प्रतिपादन…

तुम्ही पुष्कळ सोसले असून आता नवा काश्मीर घडवूया ! – मोदी यांचे काश्मिरी हिंदूंना आश्‍वासन

कलम ३७० हटवल्यावरून काश्मिरी हिंदूंनी भावुक होऊन मोदी यांचे आभार मानले. ‘तुम्ही पुष्कळ काही सोसले आहे; मात्र आता जग पालटत आहे. आता आपल्याला एकत्र येऊन…

पाकपासून आम्हाला स्वतंत्र करा ! – सिंधी समाजाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

पाकमधील बलुचिस्तानच्या नागरिकांच्या नंतर आता पाकमधील सिंध प्रांतातील सिंधी समाजाने त्यांना पाकपासून स्वंतत्र करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…

नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी मशीद आणि इस्लामी सेंटर येथून हालचाली

‘हिंदुत्वनिष्ठ’ मोदी यांना धर्मांध केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही विरोध करतात, हे लक्षात घ्या !

वॉशिंग्टन (अमेरिका) : ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयाबाहेर काश्मिरी हिंदूंची निदर्शने

कलम ३७० हटवल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी एकतर्फी आणि भेदभाव करणार्‍या बातम्या प्रसारित केल्यावरून ही निदर्शने करण्यात आली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेने या निदर्शनांचे…

भारताविरुद्ध आक्रमक होण्याऐवजी आतंकवादावर कठोर कारवाई करा : अमेरिकेची पाकला तंबी

अमेरिकेने सांगितले आणि पाकने ऐकले, असे एकदाही झालेले नाही. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे दोघांमध्ये ठरलेले आहे, असेच वाटते !

मोज्यांवर श्री गणेशाचे चित्र छापून विडंबन करणार्‍या अमेरिकेतील उत्पादकाने क्षमा मागत उत्पादनाची विक्री थांबवली !

विदेशातील हिंदूंनी निषेध नोंदवल्याचा परिणाम ! भारतातील हिंदूंनी विरोध केल्यावर येथील किती आस्थापने देवतांचा अवमान करणार्‍या उत्पादनांची त्वरित विक्री थांबवतात !

अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गायीचा गळा कापणार्‍या धर्मांधाला पोलिसांकडून नोटीस

कॅनेक्टिकट राज्यात एका भांडाराच्या जवळ भरवस्तीत गायीचा गळा कापून तिची हत्या करणार्‍या एका धर्मांधाला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.