Menu Close

अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ने क्षमा मागण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी

खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणार्‍या घटकांविषयी गोपनीयता बाळगून एकप्रकारे हिंदूंची फसवणूक करणार्‍या अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ (डब्ल्युएफ्एम्) या सुपरमार्केट क्षेत्रातील आस्थापनाविषयी हिंदूंनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

‘धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यात मोदी सरकार अपयशी !’ – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हा अहवाल फेटाळला. ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्यांक समाजासह देशातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार…

अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा…

आरोपी पाद्य्रांची नावे दडपणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात पीडितांकडून खटला प्रविष्ट

सेंट पॉलमधील न्यायालयात १४ मे या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेल्या खटल्याद्वारे व्हॅटिकनने लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक पाद्य्रांची ओळख आणि संबंधित कागदपत्रे…

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते : वॉरन बफेट

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते ! असा सल्ला अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट यांनी एका १३ वर्षांच्या मुलाला…

‘अ‍ॅमेझॉन’कडून भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांंची ‘ऑनलाइन’ विक्री चालू !

जगातील सर्वांत मोठी ऑनलाइन विक्री करणार्‍या अमेरिकेतील ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाने भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांची ‘ऑनलाइन’ विक्री चालू केल्यामुळे हिंदू संतप्त झाले आहेत.

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे ‘श्‍वेत राष्ट्रवाद्यां’कडून मशिदीला आग लावण्याची घटना

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका मशिदीला आग लावण्यात आली. ही घटना घडली त्या वेळी मशिदीत ७ जण होते. यात कोणीही घायाळ झालेले नाही. या मशिदीच्या वाहनतळामध्ये…

फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता समाविष्ट करण्याची हिंदूंची मागणी

फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता यांविषयीचे विधेयक समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी फ्लोरिडा राज्याच्या विधानसभा सदस्यांकडे केली आहे.

आतंकवाद्यांची आश्रयस्थाने पाकने नष्ट करावीत : अमेरिका

पाकने संयुक्त राष्ट्र परिषदेने आखून दिलेल्या दायित्वांचे पालन करत आतंकवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करावीत. तसेच त्यांना करण्यात येणारा वित्तपुरवठाही रोखावा, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता…

अमेरिकेने पाक नागरिकांसाठीच्या व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणली !

अमेरिका पाकच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, तर भारत अशा प्रकारचे निर्णय का घेत नाही ? भारत पाकसमवेतचे सर्व प्रकारचे संबंध का तोडून टाकत नाही ?…