Menu Close

पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) : चर्चमधील पाद्य्रांकडून लहान मुलांवर केले गेलेले अमानवीय अत्याचार

पेनसिल्व्हेनिया राज्यातील ६ केंद्रांतील कॅथलिक चर्चमध्ये ३०० पाद्य्रांनी गेल्या ७० वर्षांत सुमारे १ सहस्र लहान मुलांचे लैंगिक शोषण केले. याविषयीचा उच्चस्तरीय समितीचा ८८४ पानांचा अहवाल…

‘युनिसेफ’च्या कार्यकर्त्यांकडून अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण : UN च्या माजी अधिकार्‍याचा दावा

भारतातही कार्यरत असणार्‍या विदेशी आणि देशातील संस्थांकडून असे प्रकार घडत आहेत का, याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे !

अमेरिकेतील काही ठिकाणच्या शाळांना यावर्षी दिवाळीमध्ये सुट्टी असणार

अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स, मेरीलॅण्ड आदी ठिकाणच्या काही शाळांना दिवाळीमध्ये सुट्टी असणार आहे. या कालावधीत काही शाळा अर्धा दिवस, तर काही पूर्ण दिवस…

म्यानमारमधील हिंदूंच्या हत्याकांडाची चौकशी करून उत्तरदायींना शिक्षा करा : अमेरिका

अमेरिका असे म्हणते; मात्र भारतातील भाजप सरकार आणि सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना असे अजूनही म्हणत नाहीत, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संस्कृत मंत्रांच्या उच्चारणामुळे स्मरणशक्ती वाढते !

वैदिक संस्कृत मंत्रांचे उच्चारण केल्याने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केला आहे. या वृत्तानुसार डॉ. जेम्स हार्टजेल या न्युरो संशोधकाने त्यांचे हे…

अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार

फ्लोरिडा (अमेरिका) येथील पार्कलॅण्डमधील ‘मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूल’मधील निकोलस क्रूज या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात १७ जण ठार, तर १४ जण घायाळ…

भारतात हिंदुत्वाच्या नावाखाली आतंकवाद वाढतोय ! – ऐजाज अहमद

पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे. पाकिस्तानवर होणार्‍या या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी पाकिस्तानने…

काश्मीर समस्येवर सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू ! – संयुक्त राष्ट्रसंघाने पाकला फटकारले

काश्मीरच्या प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजवणार्‍या पाकला चपराक बसली आहे. भारत आणि पाक यांनी चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असेही गटेरस…

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

हीथर नॉर्ट म्हणाल्या, आम्ही हाफिज सईदकडे एक आतंकवादी म्हणूनच पहातो. वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार होता.

#ChappalChorPakistan : कुलभूषण जाधव प्रकरणी अमेरिकेत पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर निदर्शने

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शने केली.