Menu Close

पूर्णचंद्र (पौर्णिमा) असणार्‍या रात्री दुचाकीच्या अपघातांची शक्यता अधिक ! – कॅनडा आणि अमेरिका येथील संशोधकांचा निष्कर्ष

संशोधकांनी म्हटले आहे की, या दिवशी दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत होते आणि अपघात होतात. जगभरात दुचाकींच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात.

आतंकवाद्यांच्या आक्रमणाच्या शक्यतेमुळे पाकमध्ये जाऊ नका ! – अमेरिका

पैशांसाठी आतंकवादी अपहरण करत आहेत. ‘सर्व दक्षिण आशियायी देशांत आवश्यकता नसतांना प्रवास करू नका’, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

आतंकवाद रोखण्यासाठी अमेरिकेत ६ मुसलमानबहुल देशांतील नागरिकांच्या प्रवेशबंदीला न्यायालयाकडून अनुमती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

अमेरिकेतील ६० टक्के महिलांना लैंगिक छळाचा अनुभव ! – क्विनीपिअ‍ॅक विश्‍वविद्यालयाचे सर्वेक्षण

लैंगिक छळवणूक हा गंभीर प्रश्‍न असल्याचे ८९ टक्के जणांनी म्हटले. ५५ टक्के लोकांनी प्रसारमाध्यमांवर लैंगिक छळाच्या तक्रारींची वाच्यता होत असल्याने आता त्याविषयीची जागरूकता वाढली असल्याचे…

हाफीज सईदची सुटका करणार्‍या पाकिस्तानला बिगर-नाटो मित्र देशातून वगळा ! – अमेरिकेतील तज्ञाची मागणी

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाला ९ वर्षे लोटली तरीही अद्याप या आक्रमणाचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दवाचा प्रमुख हाफीज सईद याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

२ हिंदुद्वेषी पाठ्यपुस्तके राज्य शिक्षण मंडळाने हटवली

कॅलिफोर्निया : येथील हिंदु-अमेरिकी समुदायाच्या पाठ्यपुस्तक चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे, असे ‘हिंदु एज्युकेशन फाऊन्डेशन’ने नुकतेच घोषित केले.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांनी घेतली अमेरिकेतील विधीमंडळ नेत्यांची भेट

हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.

अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील गोळीबारात दोघांचा मृत्यू

कोलोरॅडोमधील वॉलमार्ट दुकानात झालेल्या गोळीबारात २ जण ठार, तर १ महिला घायाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी…

पाकमध्ये अधिक आतंकवादी असल्याने तेथून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवा ! –  अमेरिकेतील खासदाराची मागणी

पीटर किंग म्हणाले, पाकिस्तानमध्ये सर्वाधिक जिहादी आतंकवादी संघटना कार्यरत आहेत. तेथून ८०० हून अधिक मुसलमान इसिसमध्ये भरती होण्यासाठी सिरियामध्ये गेले आहेत.

अमेरिकेत आतंकवाद्याने ‘अल्ला हू अकबर’ ओरडत ट्रकद्वारे लोकांना चिरडले, ८ ठार

सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह असे या आतंकवाद्याचे नाव असून तो उझबेकीस्तानचा रहिवासी आहे. तो ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आला होता. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता, असे…