Menu Close

आतंकवाद्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही त्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू ! – अमेरिकेची पाकला निर्णायक चेतावणी

पाकने आतंकवाद्यांवर निर्णायक कारवाई करावी. ही कारवाई करण्यात पाक अपयशी ठरला, तर आम्ही आतंकवाद्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू, अशी निर्णायक चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

ब्रिटनमधील वाढत्या गुन्ह्यांमागे इस्लामी आतंकवाद ! – डोनाल्ड ट्रम्प

आता एका अहवालानुसार इस्लामी आतंकवाद वाढण्यासमवेत ब्रिटनमधील गुन्ह्यांमध्ये १३ प्रतिशत गुन्हेगारी वाढली आहे. ही चांगली गोष्ट नाही. आपल्याला अमेरिकेला सुरक्षित ठेवावे लागेल, असे ट्विट डोनाल्ड…

पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेला साहाय्य करू शकतो ! – निक्की हेली

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाककडून आतंकवादाला दिल्या जाणार्‍या समर्थनावर कठोर कारवाई करण्याचा विचार केला आहे. पाकवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेला साहाय्य करू शकतो, असे विधान…

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

कोणाचीही ओळख लपून राहू नये, एकमेकांशी संभाषण करता यावे, राष्ट्रीय सुरक्षा अबाधित रहावी आणि सरकारी सेवेचा लाभ विनाअडथळा घेता यावा, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात…

संयुक्त राष्ट्रांचे स्थायी सदस्यत्व हवे असल्यास भारताने नकाराधिकाराची मागणी सोडावी ! – अमेरिका

रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांचा भारताचा समावेश करण्याला समर्थन आहे. केवळ चीननेच आतापर्यंत यांस विरोध केला आहे. सध्या सुरक्षा परिषदेतील अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, आणि…

भारतीय सैन्य चीनला जशास तसे उत्तर देण्यात सक्षम ! – संरक्षण विशेषज्ञ

भारताची सध्याची सैनिकी आणि राजकीय स्थिती १९६२ पेक्षा अधिक चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यासाठी कारणीभूत आहे. चीनच्या सैनिकी धोक्याला जशास तसे उत्तर…

नोटाबंदी आणि जीएसटी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले. 

मेक्सिकोतील ख्रिस्ती धर्मगुरूला ३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य करूनही चर्चने त्याला दोषमुक्त ठरवले

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील ख्रिस्ती धर्मगुरु जोस गार्सिया अतौल्फो हा एड्स या दुर्धर आणि संसर्गजन्य रोगापासून बाधित झाला असतांनाही त्याने ५ ते १० वर्षे…

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्‍या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले.

मेक्सिकोमधील भूकंपामध्ये २२६ हून अधिक जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला.…