Menu Close

शिकागो येथील हॉटेलमध्ये अनिष्ट शक्तीचे वास्तव्य

शिकागो येथील एका हॉटेलच्या खोल्यांमध्ये भीतीदायक आवाजासह अनिष्ट शक्ती जाणवल्या, असा दावा एअर इंडियाच्या क्रूच्या सदस्यांनी केला. याविषयी केबिन क्रूच्या उपप्रमुखाने हॉटेलच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून…

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे…

इट्सी आस्थापनाने गणेशाचे चित्र असलेले कमोड संकेतस्थळावरून हटवले

श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली…

वाढदिवशी मेणबत्त्यांवर फुंकर मारणे आरोग्याला धोकादायक – अमेरिकेतील वैज्ञानिकांचे संशोधन

मेणबत्ती फुंकर मारून विझवल्यामुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या १ सहस्र ४०० टक्क्यांनी वाढते. या जंतूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, अशी माहिती अमेरिकेतील क्लेमसन विद्यापिठाच्या वैज्ञानिकांनी…

‘पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र’ – अमेरिकेन सिनेटरची घणाघाती टीका

अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पाकिस्तानला दिला जाणारा निधी रद्द केला. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर टेड पो यांनी ‘पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा…

कनाडाचे पंतप्रधान जस्टिन यांनी पारंपारिक वेशभुषा करुन BAPS च्या मंदिरात केला जलाभिषेक

या मंदिराच्या निर्मितीत ६० हजार क्विंटल मार्बल वापरण्यात आले आहे. हे इटली आणि तुर्कीच्या खाणींतून आणण्यात आले आहे. १५०० जणांनी या पाषाणांवर नक्षीकाम केले आणि…

आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तान ! – कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रकाशित केलेल्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात पाकिस्तानचा समावेश आतंकवाद्यांच्या आश्रयदात्या देशांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी नंदनवन ठरत आहे,…

गायीपासून एड्सची लस बनू शकते ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा

एच्आयव्ही या एड्सविषाणूविषयी गायीच्या शरीरतंत्राचा वापर केल्यानंतर ४२ दिवसांमध्ये एड्सची क्षमता तब्बल २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. या हिशोबात साधारण ३८१ दिवसांत एड्सचे प्रमाण…

पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, हक्कानी नेटवर्कविरोधात कारवाई न केल्याने रोखली मदत

पाकिस्तानमधील दहशतवादी हालचालींविरोधात आक्रमक झालेल्या अमेरिकेने आज पाकिस्तानला जबरदस्त धक्का दिला आहे. हक्कानी नेटवर्कविरोधात योग्य कारवाई न केल्याने अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रोखली आहे.

अ‍ॅमेझॉन आस्थापनाद्वारे हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन !

अ‍ॅमेझॉन हे ग्राहकोपयोगी उत्पादने ऑनलाईन विक्री करणारे जगातील एक सर्वांत मोठे आस्थापन आहे. या आस्थापानाद्वारे हिंदूंची देवता श्री हनुमान यांचे चित्र छापलेल्या लेगिंग (पायात घालण्याचे…