Menu Close

हिंदुद्वेषी ‘सीएन्एन्’ वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

१२ मार्च या दिवशी अमेरिकेतील प्रख्यात वृत्तवाहिनी सीएन्एन्वर ‘बिलीव्हर विथ रेझा अस्लन’ नावाचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रसंचालक धर्मांध रेझा अस्लन आहे.…

योगामुळे उदासीनता कमी होण्यास मदत : ख्रिस स्टीटर, स्कूल ऑफ मेडिसीन बोस्टन विद्यापीठ, अमेरिका

योगा आणि दीर्घ श्वास घेण्याच्या वर्गाला आठवडय़ातून दोन वेळा उपस्थिती लावल्यामुळे आणि त्याचा घरी सराव केल्यामुळे उदासीनतेची लक्षणे प्रभावीपणे कमी होत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून…

अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली घटना ताजी असतानाच भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. ४३ वर्षीय…

पाकमधील अल्पसंख्यांक धीम्या नरसंहाराचा सामना करत आहेत ! – पाकिस्तानी लेखिका फरहनाज इस्पहानी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीच्या वेळी पाकमध्ये इस्लाम व्यतिरिक्त हिंदु, शीख, ख्रिस्ती, पारशी हे धर्मीय असल्याने चांगले धार्मिक संतुलन होते; मात्र आता त्यांची संपूर्ण लोकसंख्या…

न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी

अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेयर परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी दुमदुमून गेला. न्यूयॉर्क येथील ‘छत्रपती फाऊंडेशन’ने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्‍या अमेरिकेतील आयोगावर हिंदु अमेरिकन फाऊंडेशनची टीका !

भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्‍या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगावर (युएस्सीआयआरफ) हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने प्रखर टीका केली आहे.

मुस्लिम प्रवेशबंदीसाठी ट्रम्प यांचा नवा आदेश ?

सात मुस्लिमबहुल देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला दिलेली स्थागिती उठवण्यास सॅन फ्रॅन्सिस्को येथील न्यायालयाने गुरुवारी नकार दिला असतानाच, आता तात्पुरत्या प्रवेशबंदीसाठी…

अमेरिकेतील गायिका माईली सायरस यांच्या घरी लक्ष्मीपूजा !

अमेरिकेतील गायिका (पॉप स्टार) माईली सायरस (वय २४ वर्षे) यांनी नुकतीच त्यांच्या घरात लक्ष्मीची शस्त्रोक्त पूजा केली. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीची आणि श्रीगणेशाची प्रतिमा, धूप, अगरबत्ती,…

सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत प्रवेशबंदी

सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. ‘कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून, केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या,…

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांमुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयांमुळे मुलांचा बुद्धय़ांक कमी होतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. यापूर्वीही अनेक संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या वापराबाबत अनेकदा साशंकता व्यक्त करण्यात आली होती.