Menu Close

स‌ीरियातून अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांना अडवा, अन्यथा पुन्हा एकदा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो : डोनाल्ड ट्रम्प

‘सर्व निर्वासितांकडे मोबाइल असतो. त्यांच्याकडे पैसे नसतात. अन्य आवश्यक गोष्टीही नसतात, पण मोबाइल सगळ्यांकडे असतात. त्याच्यासाठी पैसे कोण देते ? सर्व निर्वासितांकडे असलेल्या मोबाइलवर आयएसचा…

आयएस्आयने पाकमधील सीआयएच्या प्रमुखाला दिले होते विष !

सीआयएच्या काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, केल्टन यांच्या प्रकृतीत अचानक झालेल्या बिघाडामागे आयएस्आयने त्यांना विष दिले असावे; परंतु अमेरिकेतील पाक दूतावासाच्या एका प्रवक्त्याने हा अहवाल…

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला ३६० कोटी रुपयांचा दंड !

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या जागतिक आस्थापनाची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस…

बांगलादेशमधील स्थिती धोकादायक ! – अमेरिका

बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्‍यांची निर्घृण हत्या केली जात आहे.

श्रीयंत्राची निर्मिती मानवी नसून परग्रहवासियांची असल्याचा एलियनवादी संशोधकांचा दावा !

१० ऑगस्ट १९९० मध्ये इहाडो एअर नॅशनल गार्डचा पायलट बिल मिलर प्रशिक्षण करत होता. त्या वेळी अचानक त्याची दृष्टी ओरेगॉनमधील कोरड्या पडलेल्या सरोवराकडे गेली. तेथे…

अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गाने केलेल्या आक्रमणांमुळे इसिसचे आर्थिक कंबरडे मोडले !

मेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे…

पाकिस्तान एक गंभीर समस्या : डोनाल्ड ट्रम्प

अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान आमच्या देशासाठी एक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, अशा वेळी आम्हाला त्यावर नियंत्रण मिळवायला हवे असे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार डोनाल्ड…

अमेरिकेतील डेअरी क्विन रेस्टॉरंटकडून हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन करून अवमान !

अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केले…

व्हाईट हाऊसच्या ‘ईस्टर एग’मध्ये होणार योग सत्र

व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत.

कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाचा इतिहासाच्या पुस्तकातून भारताचे नाव वगळण्याचा घाट

अमेरिकेतील कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून भारताचे इंडिया हे नाव वगळून साऊथ एशिया (दक्षिण आशिया) असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील काही प्राध्यापकांच्या मते…