Menu Close

न्यूयॉर्क – इसिससाठी काम केल्यामुळे जिहादी मुफिद एलफजीहला २२ वर्षांचा कारावास

इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याच्या आरोपांतर्गत न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मुफिद एलफजीह या ३२ वर्षीय दोषीस तब्बल २२.५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा…

जगभरातील मुस्लिम नागरिकांपैकी २७ टक्के मुस्लिम दहशतवादी : डोनाल्ड ट्रंप

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी मुस्लिम समुदायाबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत जगातील मुस्लिम नागरिकांच्या एक चतुर्थांश नागरिक दहशतवादी असल्याचे…

जिहादी आतंकवाद्यांच्या बायका आणि मुले यांनाही ठार करा ! – डोनाल्ड ट्रम्प

इसिस करत असलेल्या सार्वजनिक शिरच्छेद वा बंद पिंजर्‍यामध्ये पाण्यात बुडवून मारणे यांसारख्या दुष्कृत्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेस स्वतःच्या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

वॉशिंग्टन : इसिसचा खातमा करणार बी-५२ वॉरप्लेन

अमेरिका बी-५२ वॉरप्लेन (युद्धविमान) सीरिया आणि इराकमधून इसिसच्या खातम्यासाठी पाठविणार आहे. आण्विक शस्त्रास्त्र नेण्यास सक्षम बी-५२ एप्रिलमध्ये बी-१ ची जागा घेईल. सीरिया-इराकमध्ये तैनात केले जाणारे…

द्वेषभावनेतून अमेरिकेत गुरुद्वारात तोडफोड !

द्वेषभावनेतून अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात घडलेल्या घटनेत एका अज्ञात नग्न व्यक्तीने शिखांच्या गुरुद्वारात तोडफोड केली. ४४ वर्षीय आरोपीचे नाव जेफ्री सी पिट्टमन असे असून, स्पोकाने येथील…

कॅनडाची माध्यमिक शाळा मुलांना योगाचे धडे देणार !

येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे…

शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभरात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू : अमेरिकेच्या विश्‍वविद्यालयांचे संशोधन

हॉवर्ड विश्‍वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनातून शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय जिहादी शक्ती वाढण्यामागे पाकिस्तानच

पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या…

इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख खाती टि्वटरने केली बंद

टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख खाती (खाती) बंद केली आहेत. ज्यावेळी अन्य वापरकर्ता (युजर) तक्रार करतात त्याचवेळी खाती बंद करण्यात येतात…

बांगलादेशला हिंदूंच्या मानवाधिकारासाठीचा लढा चालूच ठेवावा लागेल ! – अमेरिकेचे पत्रकार आणि लेखक डॉ. रिचर्ड बेन्किन

मानवाधिकारांची आणि विशेषत: अल्पसंख्यांक हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या इस्लामी बांगलादेशच्या शासनावर डॉ. रिचडर्र् बेन्किन यांनी आसूड ओढले आहेत.