Menu Close

हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारा व्हिडिओ गेम हटवण्याची फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगची मागणी

श्रीराम, श्री हनुमान इत्यादी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे अमेरिकास्थित गमाया आस्थापनाचे गमाया लेजन्ड् नावाचे व्हिडिओ गेम बाजारातून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी फोरम फॉर हिंदु…

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचे कौतुक केले आहे.

निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

जेव्हा निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ज्या निवडक गोष्टी ते स्वतःबरोबर बाळगतात, त्यात हनुमानाची…

अमेरिकेतील ‘सोसायटी ६’ आस्थापनेच्या संकेस्थळावर ॐ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री : फोरम् फॉर हिंदु अवेकनिंगकडून निषेध

अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ…

‘फॉर्च्यून’ या मासिकाने अ‍ॅमॅॅझॉन आस्थापनाच्या मुख्याधिकार्‍यांना दाखवले श्रीविष्णूच्या रूपात !

अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.

अमेरिकेतील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या आस्थापनाने संपावर गेलेल्या १९० मुसलमानांना कामावरून काढून टाकले !

नमाजपठणासाठी देण्यात येत असलेली वेळेची मुभा काढून घेतल्याच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर गेलेल्या १९० मुसलमान कर्मचार्‍यांना फोर्ट मॉर्गन (अमेरिका) येथील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या…

ओबामा-हिलरींमुळेच इस्लामिक स्टेट चा जन्म ! – उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प

‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला,’ असा आरोप उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प…

इस्लामिक स्टेट ला सर्वाधिक भीती इस्रायलपासून ! – युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर

आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना प्रखर राष्ट्रवादी असलेल्या इस्रायल देशाला सर्वाधिक घाबरते, असा निष्कर्ष युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांनी काढला आहे.