Menu Close

आक्रमणानंतर लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक

येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर…

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !

भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले होमी जहांगीर भाभा आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने केली, असा दावा वर्ष…

पाकप्रेमी अमेरिकी खासदार ओमर यांनी मांडलेला भारतविरोधी प्रस्ताव फेटाळावा ! – अमेरिकेतील ‘हिंदुपॅक्ट’ संघटनेची मागणी

अमेरिकेतील ‘हिंदुपॅक्ट’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने अमेरिकी संसदेला पाकप्रेमी सांसद इल्हान ओमर यांनी सादर केेलेल्या भारतविरोधी प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार उमर…

काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत

नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.

ऑस्ट्रेलियाने स्वस्तिकला द्वेषपूर्ण प्रतिकांच्या सूचीतून वगळले !

 ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याचे प्रशासन समाजात द्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी कायदा बनवण्याच्या सिद्धतेत आहे. या कायद्याद्वारे काही प्रतिकांवरही बंदी घालण्यात येणार आहे.

न्यूयॉर्क (अमेरिका) येथे दोघा शिखांवर आक्रमण

न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील रस्त्याचे ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ असे नामकरण !

कुठे रस्त्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देणारे पाश्‍चात्य देश, तर कुठे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांना आक्रमणकारी मोगल आणि इंग्रज यांची नावे देणारा भारत देश !

मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारकाला अटक !

हैती देशात शाळा चालू करून तेथील अनाथ मुलांना दत्तक घेणारा अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अमेरिकेत…

‘धार्मिक पोशाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये !’ – अमेरिका

एखाद्याचे धार्मिक स्वातंत्र्य सुनिश्‍चित करण्यासाठी त्याला त्याच्या धर्माचा पोषाख परिधान करण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश असायला हवा, असे मत अमेरिकेच्या प्रशासनातील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रकरणात अमेरिकेचे राजदूत…

अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण : महंमद हसनेन याला अटक !

आरोपी महंमद याने ‘पगडीवाले लोक’, ‘तुमच्या देशात चालते व्हा’, अशा शब्दांत सदर शीख व्यक्तीविषयी द्वेष प्रकट केला, तसेच तिला धक्काबुक्कीही करत तिची पगडीही फाडली. यानंतर…