Menu Close

चीन गोपनीयरित्या त्याच्या अण्वस्त्रांमध्ये करत आहे वाढ ! – अमेरिकेचा अहवाल

चीन गोपनीयरित्या अण्वस्त्रांमध्ये सातत्याने वाढ करत आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’च्या अहवालात म्हटले आहे.

न्यूयॉर्कस्थित ‘इट्सी’ आस्थापनाकडून श्री महाकालीमातेचा अवमान

ब्रुक्लीन (न्यूयॉर्क) येथील ‘इट्सी’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाने अन्नधान्याचे विज्ञापन करणार्‍या टी-शर्टवर श्री महाकालीमातेचे चित्र प्रसिद्ध करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे.

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ आदी आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो आरोग्याला घातक रसायनांचा वापर ! – अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष

फास्ट फूडमध्ये वापरली जाणारी रसायने एरव्ही प्लास्टिक नरम ठेवण्यासाठी वापरली जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने प्रकाशित केले खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र !

अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेने खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

धर्मस्वातंत्र्य हा मानवी अधिकार आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला तिचे सण साजरे करतांना सुरक्षित वाटले पाहिजे. आम्ही बांगलादेशातील हिंदु समुदायावरील आक्रमणांच्या घटनांचा निषेध करतो, असे अमेरिकेच्या…

‘फेसबूक’ला जिहादी आतंकवादी संघटना नव्हे, तर ‘सनातन संस्था’ वाटते धोकादायक !

‘फेसबूक’ने जगभरातील ४ सहस्र धोकादायक व्यक्ती आणि संघटना यांची गोपनीय सूची बनवली असून त्यामध्ये ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. ही सूची अमेरिकेतील ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्त…

चीन आणि क्वाड !

‘क्वाड’मधील देशांनी एकत्र येऊन प्रथमत: आपापल्या देशांतील चीनच्या हस्तकांना वठणीवर आणायला हवे, तसेच संशोधन आणि सैन्य यांच्या स्तरावर संघटितपणे अन् उघडपणे चीनच्या विरोधात उभे रहायला…

भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल

भारतीय मुसलमानाचा प्रजनन दर अन्य धर्मियांच्या तुलनेत अधिक आहे. मुसलमानांमध्ये वर्ष १९९२ मध्ये प्रति महिला प्रजनन दर हा ४.४ इतका होता, तर वर्ष २०१५ मध्ये…

मिसिसागा (कॅनडा) येथे सामाजिक कार्यक्रम आयोजित करणार्‍या हिंदु कुटुंबाला अज्ञात मुलांकडून मारहाण

कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी…

‘ग्लोबल डिसमेंटलिंग हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

अमेरिका आणि कॅनडा या देशांतील हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्था, मंदिरे आणि आध्यात्मिक संस्था अशा एकूण १५० संस्थांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या…