Menu Close

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील…

बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

‘पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचा चिनी तरुणांसमवेत विवाह लावून त्यांना दासी बनवले जाते !’

पाक आणि चीन यांची ही युती चांगले काम कधीतरी करू शकेल का ? जगानेच आता या दोन्ही देशांच्या विरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारणे आवश्यक आहे !

पाकिस्तान, चीन यांच्यासहित १० देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी ! – अमेरिका

अखेर अमेरिकेला जगातील कोणत्या देशांत धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते, हे लक्षात आले, हे बरे झाले ! पाकमध्ये गेली ७ दशके हिंदूंवर अत्याचार होत असल्याने त्यांचे…

मुसलमानविरोधी भावना वाढेल; म्हणून २६/११ च्या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही – बराक ओबामा यांचा गौप्यस्फोट

२६/११ च्या मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे पाकवर आक्रमण करण्यास टाळाटाळ करत होते.

लहानपणी रामायण आणि महाभारत यांतील कथा ऐकायचो – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

लहानपणी इंडोनेशियामध्ये असतांना हिंदु महाकाव्य रामायण आणि महाभारत यांतील कथा ऐकायचो; म्हणून माझ्या मनात भारताविषयी कायमच एक विशेष स्थान राहिले आहे, असे विधान अमेरिकेचे माजी…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चिनी आस्थापनांवर अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या पूर्वी चिनी आस्थापनांवर अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकी अभिनेत्री कार्डी बी आणि ‘रिबॉक’ आस्थापन यांच्याकडून श्री दुर्गादेवीचा अवमान

जगभरात हिंदूंच्या देवतांचा कुठेही, कुणी आणि कशाही प्रकारे अवमान झाला, तर भारत सरकारने लगेच त्याची नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे हिंदूंना वाटते…

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात डेमोक्रॅटिक पक्षाकडून श्री दुर्गादेवीचे विडंबन

हिंदूंच्या देवतांचा निवडणुकीच्या प्रसारासाठी विडंबनात्मक वापर करण्याच्या कृत्याचा भारत सरकारने निषेध करत ते हटवण्याची मागणी केली पाहिजे !

माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते ! – सलमा हायक

सलमा हायक या कॅथोलिक ख्रिस्ती आहेत, तरीही त्यांना माता श्री लक्ष्मीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते. भारतातील ख्रिस्ती मिशनरी मात्र हिंदूंच्या देवतांना थोतांड ठरवत असतात, तसेच…