मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे.
भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांचे जाहीर सभेत विधान !
देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला.…
या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसेन यांचा विजय साजरा करण्यासाठी विधानसभेच्या इमारतीत ही व्यक्ती आली होती.
देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी श्री. मोहन गौडा यांनी केली. ते हिंदु जनजागृती समिती आणि देवस्थान महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘लँड जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर…
चिक्कपेटेमध्ये अतिक मशिदीजवळ रस्त्यातच मुसलमान नमाजपठण करत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता तेजस गौडा यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सिद्धापूर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा…
‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय एडोन्मेट बिल -२०२४’ हे २३ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत सादर करण्यात आल्यावर ते फेटाळण्यात आले.
कर्नाटक सरकारने नुकतेच ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट बिल २०२४’ संमत केले आहे. हे विधेयक सरकारला मंदिरांकडून कर वसूल करण्याचा अधिकार देते.
नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत…