Menu Close

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आफताब सिद्धीकी…

पुद्दुचेरी विद्यापिठातील नाटकातून सीता आणि हनुमान यांचा अवमान

पुद्दुचेरी विद्यापिठाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात ‘एझिनी’मध्ये ‘सोमायनम’ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकात रामायणातील पात्रांचे विकृत आणि अपमानजक पद्धतीने चित्रण करण्यात आले.

अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७…

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

औरंगजेबाच्‍या मजारच्‍या संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढण्‍याचे धैर्य दाखवा – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे भाजपवर टीका करतांना म्‍हणाले की, औरंगजेबचा भाजपला एवढाच तिटकारा असेल, तर त्‍यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबच्‍या मजारला असलेला संरक्षित स्‍मारकाचा दर्जा…

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला धर्मांध प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाम राज्यातील भाजपच्या महिला नेत्या जोनाली नाथ यांची त्यांचा मुसलमान प्रियकर आणि काँग्रेसचा स्थानिक नेता हसनुर इस्लाम याने हत्या केली. इस्लाम याने हत्या केल्यानंतर मृतदेह…

‘आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत !’ – मौलाना तौफीर रझा

उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटनेनंतर मुसलमान व्यापार्‍यांना दुकाने बंद करून जाण्यास सांगणारी भित्तीपत्रके लावण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर मौलाना तौफीर रझा यांनी उत्तरखंडच्या भाजप सरकारला धमकी दिली…

देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा ? – भाजप आमदार टी. राजासिंह

देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला.…

मथुरा आणि काशी येथील मंदिरे मशीदमुक्त करण्यात येतील – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा

मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही, असे विधान माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी एका कार्यक्रमात केले.