१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत झालेली Dismantling Global Hindutva ही परिषद निव्वळ हिंदु धर्माला बदनाम करण्यासाठी आयोजित केली गेली होती, हेच लक्षात येते.
वाईटातून चांगले घडते’ याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ करण्याच्या समान उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या जगभरातील निधर्मी, उदारमतवादी, समाजवादी ‘विद्वान’ यांची…
जळगाव येथील बस स्थानकासमोरील ग्रामदैवत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांची पायमल्ली करणारा…
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही…
मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !
तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे.…
‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे आम्हाला…
‘व्हिडिओ’ जळगाव येथील भाजपचे नगरसेवक श्री. कैलास सोनवणे यांनी पाहिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी येथील शनीपेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट…
आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक
आसाम पोलिसांनी येथील ख्रिस्ती मिशनरी (धर्मप्रचारक) रंजन सुतिया याला लोकांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदु युवा विद्यार्थी परिषदेकडून रंजन सुतिया याच्या विरोधात…
जिल्ह्यातील प्रोद्दतुर येथे हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी झाले. प्रोद्दतुर येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित होते. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा होता.…
इस्लामाबाद येथील एका धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.…