लुधियाना येथील जुगियाना भागातील असलेल्या शिवमंदिरात अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे.
संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सीआयडी’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण न करता मंदिराचे व्यवस्थापन भक्तांकडे सुपूर्द करावे, अशी एकमुखी मागणी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक…
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर तोडफोड करण्यात आलेल्या मंदिरांची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये टोप्या घातलेले…
कर्नाटक सरकारने नुकतेच ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट बिल २०२४’ संमत केले आहे. हे विधेयक सरकारला मंदिरांकडून कर वसूल करण्याचा अधिकार देते.
आमदार विजय सरदेसाई यांनी केलेले दोन्ही दावे धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
भगवान श्रीराम, श्रीराममंदिर, श्रीरामचरितमानस आदी श्रद्धास्थानांचा सातत्याने होणारा अपमान थांबवण्यासाठी ‘श्रीराम निंदाविरोधी कायदा’ त्वरित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृतीमध्ये करण्यात आली.
झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन…
महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार…
हिंदु मंदिरांच्या अतिक्रमण करून बळकावलेल्या भूमीविषयी अन्वेषण करण्याची मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’ने केली. यासाठी महसूल आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांसह एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी…
पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.