Menu Close

‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे – दारा शिकोह फाऊंडेशन

‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. संस्थेने युनेस्को संघटनेला लिहिलेल्या पत्रात पाकव्याप्त काश्मिरातील हिंदु मंदिरांना…

श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

श्री दत्त मंदिरातील दत्तपादुका आणि दत्तमूर्ती यांच्‍यावर हे आक्रमण केले. ही घटना २ समाजांमध्‍ये तेढ निर्माण करणारी असून त्‍यांच्‍यावर त्‍वरित कारवाई करावी, या मागणीसाठी श्री…

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या प्रातिनिधिक स्मारकाला हिंदु रक्षा महाआघाडीचा तीव्र विरोध

१ सहस्रहून अधिक उद्ध्वस्त मंदिरांसाठी एकच प्रातिनिधिक स्मारक बांधणे, ही कल्पना म्हणजे मूळ सरकारी ‘राणा भीमदेवी’ घोषणेपासून शुद्ध पलायन आहे. नियोजित प्रातिनिधिक स्मारक कल्पनेला हिंदु…

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केल्याची माहिती गोवा सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिली आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा…

कुरीग्राम (बांगलादेश) येथे राधापद रॉय या ८० वर्षीय साधूवर जीवघेणे आक्रमण !

बांगलादेशात धर्मांध मुसलमान हिंदूंवर सातत्याने आक्रमणे करत आहेत. आता कुरीग्राम जिल्ह्यातील नागेश्‍वरी येथील राधापद रॉय नावाच्या हिंदु साधूला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जून या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका…

आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

या कायद्यानुसार आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे अतिक्रमण झालेल्या भूमींविषयी निर्णय घेण्यास विलंब लागत असेल, तर धर्मादाय खाते अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून एका आठवड्यात उत्तर न…

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी भव्य इमारती आणि वाहनतळ बांधण्यात आले आहे, अशी माहिती पाकमधील दिविक कुमार या हिंदूने दिली. पाकिस्तानी…

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती.

आंध्रप्रदेश सरकार राज्यातील २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेणार !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य…