Menu Close

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

२५ जानेवारी या दिवशी किशन बोलिया या हिंदुत्वनिष्ठाची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यात एका मौलवीचा समावेश आहे. या हत्येमध्ये एकूण…

चुनाभट्टी (मुंबई) येथे ७० ते ८० धर्मांधांकडून प्राणीकल्याण अधिकारी आणि गोरक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.  अस्लम अब्दुल कुरेशी तथा अस्लम मुल्ला या प्रमुख आरोपीला…

कर्नाटकात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांना अटक !

कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली.

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अवैध मशिदीला विरोध करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यातच आक्रमण !

धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे…

बांगलादेशात वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे, तर १५२ हिंदूंच्या हत्या !

‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. वर्ष…

बिकानेर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर तलवारीने आक्रमण करून गोळीबार

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्‍चर्य ते काय ?

उत्तरप्रदेशमध्ये मंदिराजवळ धर्मांधांना दारू पिण्यापासून रोखल्याने रा.स्व. संघाच्या कार्यालयावर आक्रमण !

आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिर आहे. येथे धर्मांधांकडून दारू पिऊन गोंधळ घालण्यात येत असे. या मंदिरासमोरच रा.स्व. संघाचे कार्यालयही आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी या धर्मांधांना दारू पिण्यास…

देहली येथे धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एक हिंदु तरुणाचा मृत्यू

संगम विहारमध्ये जतिन आणि पंकज या हिंदु तरुणांवर ७-८ धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या आक्रमणात जतिन याचा मृत्यू झाल्याची घटना २० डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेचे सीसीटीव्ही…

देहली येथे हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या रमझान अली याला अटक !

संगम विहार परिसरात २ हिंदु युवकांवर ७-८ लोकांनी प्राणघातक आक्रमण केले. यात २४ वर्षीय जतिन याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र पंकज हा गंभीर घायाळ…

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत,…