Menu Close

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

धर्मस्वातंत्र्य हा मानवी अधिकार आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला तिचे सण साजरे करतांना सुरक्षित वाटले पाहिजे. आम्ही बांगलादेशातील हिंदु समुदायावरील आक्रमणांच्या घटनांचा निषेध करतो, असे अमेरिकेच्या…

भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्‍वचषकातील सामना रहित करा !

देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार…

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या…

दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या हिंदूंवर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या आक्रमणात काही जण घायाळ झाले

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार…

दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काश्मीरमध्ये मुसलमानेतरांच्या हत्या, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या आणि ९ सैनिकांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का ? कदाचित् आहे. दक्षिण आशिया इस्लामच्या अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू…

काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !

 पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने २१ सप्टेंबर या दिवशी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक आतंकवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यात जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमणे करण्याचा कट रचण्यात…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवी पूजा मंडपावर आक्रमण करून तेथील विविध देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

ननुआ दिघी या भागामधील श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण केले. त्या वेळी धर्मांधांनी मंडपाची नासधूस केली, तसेच मंडपातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. कुराणाचा अवमान…

बांगलादेशमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात ३ हिंदू ठार

ननुआ दिघी या भागामधील श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपामध्ये कुराणाचा अवमान केल्याच्या अफवेनंतर धर्मांधांनी श्री दुर्गादेवीच्या ९ पूजा मंडपांवर, तसेच १५० हिंदू कुटुंबे यांवर आक्रमणे केली.…

काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणाविरोधात निषेध फेरी !

गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली…