Menu Close

मध्यप्रदेशात शाळेमध्ये ‘भारत माता की जय’ न बोलण्याविषयी विचारणा करणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून शाळेच्या बाहेर मारहाण

एका शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. शाळेतील मुसलमान विद्यार्थ्यांनी घोषणा देण्यास नकार दिला. याविषयी भरत सिंह नावाच्या विद्यार्थ्याने त्यांना याविषयी…

काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांमागील कारण हे अतिक्रमणमुक्त होत असलेली हिंदूंची संपत्ती !

 गेल्या ४ दिवसांत श्रीनगरमध्ये २ हिंदू आणि २ शीख यांच्या जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुसलमानेतरांवरील या आक्रमणांच्या मागे…

आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे काश्मीर खोर्‍यातील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मागील ४ दिवसांत २ हिंदू आणि २…

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या

जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. सतिंदर…

सङ्घे शक्ति : ।

नवरात्र, दिवाळी यांसारख्या हिंदूंच्या सणांना लक्ष्य करून धर्मांध दंगली घडवतात, हे अनेकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील कवर्धा येथे धर्मांधांनी हिंदूंच्या कुरापती काढून…

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

धर्मांधांनी कवर्धा येथील कर्मादेवी चौकातील हिंदूंचा भगवा ध्वज काढून फेकला आणि त्या ठिकाणी त्यांचा हिरवा ध्वज लावला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी धर्मांधांकडून…

जळगाव येथे शेकडो धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत एक नागरिक घायाळ झाला असून तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.

एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा…

मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे…

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाच्या मारहाणीत दलित हिंदु तरुणाचा मृत्यू

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाने योगेश जाटव या दलित तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी येथील अलवर-भरतपूर महामार्गावर योगेश यांचा…