Menu Close

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

देहलीमध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

वेलकम भागामध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे, तर ३७ जणांना कह्यात घेतले आहे. ही…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावरून २५ वर्षीय नागराजू या हिंदु तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पकडले असून ते तरुणीच्या कुटुंबातील…

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली.

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.

हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात मोठ्या संख्येने नव्या मशिदी उभ्या राहिल्या. त्याला कुणीही विरोध केला नाही. मुसलमानांची लोकसंख्या अनेक पटींनी वाढली. त्याच वेळी पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे…

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देहली महानगरपालिकेने या दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई चालू केली आहे. २ दिवस ही कारावाई चालू रहाणार होती; मात्र याविरोधात ‘जमीयत-ए-हिंद’ या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात…

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

मुंबई १७ एप्रिल या दिवशी आरे कॉलनीतील गौतमनगरमधील शिवमंदिराच्या ठिकाणी कलशयात्रा काढणाऱ्या हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदू आणि दगडफेक करणारे काही लोक यांच्यात हाणामारी…