Menu Close

‘हिंदु संघटनांसाठी दृष्टिकोन’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व धर्माचरण आणि आध्यात्मिक साधना केल्याने अनुभवास येते. त्या वेळी आपल्यामध्ये खरा धर्माभिमान निर्माण होतो. त्यानंतर समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे खरे हित…

‘राष्ट्रचिंतन’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या चाैथ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन

हिंदू जातीमध्ये विभागले आहेत आणि यामध्ये देवता अन् महापुरुष यांनाही जातीनुसार विभागले आहे. असे करतांना अन्य जातीच्या महापुरुषांवर टिका करण्याचा कुणालाही अधिकार नाही.

‘राष्ट्र-धर्म रक्षणासाठी संघर्ष आणि उद्योगपति संगठन’ या विषयावर ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त अनुभवकथन

आपल्या भावी पिढीला आपण राष्ट्राभिमान आणि हिंदु धर्म यांची शिकवण द्यायला हवी. भारतात रहायचे असेल, तर ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल. भारताला हिंदु राष्ट्र…

‘धर्मांतरण, घरवापसी’ या विषयावर ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यासमवेत आता ‘ब्लॅक मॅजिक जिहाद’ही करण्यात येत आहे. ‘हलाल’ची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेएवढी झाली आहे. मुसलमानांची वाढती संख्या आणि हिंदूंची घटती संख्या…

‘समकालीन मुद्दे आणि संविधानिक सुधार’ या विषयावर ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या तिसऱ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

डावे आणि साम्यवादी स्वत:ला मानवतावादी, पर्यावरणवादी दाखवण्याचा प्रयत्न करतात. जगात डाव्यांचा सत्तेत येण्याचा इतिहास रक्तरंजित आहे. त्यामुळे ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’च्या षड्यंत्राकडे हिंदूंनी गांभीर्याने पहायला हवे.

‘हिंदु हितासाठी न्यायालयीन सुधारणा’ या विषयावर ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या तिसऱ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा गौरव !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात महंत पू. विद्यादास महाराज यांनी अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. रमेश शिंदे यांचा मारुतीरायांची प्रतिमा देऊन सत्कार…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘हेट स्पीच’चे षड्यंत्र’ या विषयावर परिसंवाद !

हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर…

‘द रेशनलिस्ट मर्डरर्स’ या पुस्तकाचे ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त लोकार्पण व मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

तत्कालीन सरकारने देशात ‘हिंदुत्वनिष्ठ हे आतंकवादी आहेत’, हे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) उभे करण्यासाठी या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यामुळे पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे एक मोठे…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवाद

‘देवालयांमध्ये (मंदिरांमध्ये) देवता वास करत असल्याने तेथे अधिक सात्त्विकता असते. अशा ठिकाणी प्रत्येक कृतीचे देवतेला अपेक्षित अशा पद्धतीने आदर्श व्यवस्थापन होणे अपेक्षित असते. त्यासाठी मंदिरांचे…