१० वर्षांपूर्वीच्या हिंदु राष्ट्राच्या विचारांच्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्याप्रमाणेच पुढील १० वर्षांनंतर वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या बीजातून हिंदु राष्ट्र साकारलेले दिसेल.
आमचे हिंदु बांधव मोठ्या कष्टाने संघटना उभारून हिंदु धर्म, हिंदू आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी धडपडत असतात; परंतु योग्य दिशादर्शनाच्या अभावी त्यांची फलश्रुती अत्यंत अल्प रहाते.…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ आता समीप येत चालला आहे. रामराज्याच्या स्थापनेसाठी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामालाही हातात धनुष्य घेऊन युद्ध करावे लागले. त्यानंतरच रामराज्य साकारता आले. त्यामुळे…
१६ ते २२ जून या कालावधीत होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशांतील…
नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ स्थापन करण्यासाठी तमिळनाडूमधील विविध अधीनम्च्या स्वामीजींना आमंत्रित केले होते. या उद़्घाटन सोहळ्यानंतर सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्यांच्या निवासाच्या…
भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १२ जूनपासून चालू होणाऱ्या दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला…
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत…