घाटमपूर भागातील इस्लामिया मदरसा अतिक्रमणविरोधी पथकाकडून पाडण्यात आला. हा मदरसा सरकारी भूमीवर बांधण्यात आल्याने यावर कारवाई करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात…
न्यायालयात उपस्थित न झाल्यास १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची चेतावणी देण्यात आल्यामुळे भाविकांनी ही कृती केल्याचे भाविकांनी म्हटले आहे. न्यायालयात शिवलिंग आणले असता तेथे स्वतः…
महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे,…
थोंडावाडा, तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून ‘हिरा इस्लामिक विद्यापिठा’ने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आदेश आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात एक स्थानिक नागरिक…
‘वक्फ कायदा १९९५’ या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘संसदेला वक्फ आणि वक्फची संपत्ती यांच्यासाठी ‘वक्फ कायदा १९९५’ बनवण्याचा अधिकार नाही,…
‘बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत किंवा संलग्न असलेले मठ आणि मंदिरे यांंची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय बिहार सरकारने…
‘भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालेच, तर भारताचा पराभव निश्चित !’ – चीनच्या सरकारी दैनिकाची दर्पोक्ती
भारताने एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी की, ज्या पद्धतीने त्यांना सीमेवर अतिक्रमण करायचे आहे, ते प्रत्यक्षात शक्य नाही.
गेल्या ४ दिवसांत श्रीनगरमध्ये २ हिंदू आणि २ शीख यांच्या जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुसलमानेतरांवरील या आक्रमणांच्या मागे…
तमिळनाडू राज्यात गेल्या ४ मासांपासून राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानातून मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. द्रमुक सरकारने सत्तेत आल्यावर…
बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे. दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे…