Menu Close

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी…

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अ‍ॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या…

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन…

देहलीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

देहली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ पसार झालेल्या ६ आतंकवाद्यांची छायाचित्रे आणि माहिती असणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. हे आतंकवादी दिसल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन…

उत्तरप्रदेशमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांच्या ४ साथीदारांना अटक !

लक्ष्मणपुरी येथे अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या (‘पाया’ किंवा ‘आधार’) दोघा आतंकवाद्यांना केलेल्या अटकेनंतर त्यांच्या ४ साथीदारांना कानपूर आणि लक्ष्मणपुरी येथून आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात…

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

लक्ष्मणपुरी येथून ११ जुलै या दिवशी अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांकडून अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे  श्रीराममंदिर आणि त्याच्या शेजारचा परिसर यांचे मानचित्र सापडले…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार…