Menu Close

ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता !

ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहामध्ये खासदारांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली.

‘आमच्‍या देशात हिंदू सुरक्षित; मात्र भारतात मुसलमान असुरक्षित !’ – बांगलादेश

बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडण्‍यात आल्‍यापासून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. यावर भारताने हिंदूंचे रक्षण करण्‍याचे बांगलादेशाच्‍या सरकारला आवाहन केल्‍यानंतर सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्‍यात…

चितगाव (बांगलादेश) येथे शुक्रवारच्‍या नमाजठणानंतर धर्मांधांकडून ३ मंदिरांची तोडफोड

बांगलादेश येथे शुक्रवार, २९ नोव्‍हेंबर या दिवशी नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने ३ हिंदु मंदिरावर आक्रमण करून तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीही ३ मंदिरांवर आक्रमण करण्‍यात आले…

बांगलादेशात १ लाखाहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन !

बांगलादेश येथे सनातन जागरण मंचाने हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला लाखाच्या संख्येने हिंदू उपस्थित होते.

पाकिस्‍तानातील सिंध प्रांतात २ हिंदु मुलींचे अपहरण आणि नंतर धर्मांतर करून बळजोरीने केले लग्‍न !

पाकिस्‍तानच्‍या सिंध प्रांतात २ वेगवेगळ्‍या घटनांमध्‍ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून त्‍यांचे धर्मांतर करून बळजोरीने त्‍यांचे मुसलमानांशी लग्‍न लावून देण्‍यात आले.

अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील !

अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक बांगलादेश सरकारच्या विरोधात आर्थिक निर्बंधांसह कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि काँग्रेस यांच्याशी संपर्क साधण्याच्या दिशेने काम करत…

बांगलादेशात आता पोलीस आणि सैनिक यांच्याकडून निदर्शने करणार्‍या हिंदूंना मारहाण

सनातन धर्माचा अवमान करणार्‍या मुसलमानाच्या दुकानासमोर आंदोलन करणार्‍या हिंदूंवर येथील हजारी गोली भागात पोलीस आणि सैनिक यांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे.

बांगलादेशात आतापर्यंत ३५ दुर्गापूजा मंडपांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे

ढाक्‍याचे पोलीस महानिरीक्षक महंमद मोइनुल इस्‍लाम म्‍हणाले की, १ ऑक्‍टोबरपासून दुर्गा पूजा पंडालमध्‍ये ३५ अनुचित घटना घडल्‍या आहेत. या प्रकरणांमध्‍ये ११ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले असून…

ढाका (बांगलादेश) : मुसलमानांनी केली दुर्गादेवीच्‍या मूर्तीची विटंबना

८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री उशिरा बांगलादेशी सैन्‍य, जमात-ए-इस्‍लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्‍ट पक्षाचे कार्यकर्ते आणि मदरशातील विद्यार्थी यांनी येथल एका दुर्गापूजा पंडालावर आक्रमण केले.

बांगलादेशात कट्टरतावाद्यांच्‍या भयामुळे यंदा दुर्गापूजा मंडपांची संख्‍या १ सहस्राने अल्‍प

बांगलादेशात ३ ऑक्‍टोबरला बंगाली हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक सण दुर्गापूजेला आरंभ झाला. अशातच महालयाच्‍या रात्रीच किमान १० ठिकाणी दुर्गादेवीच्‍या अनेक मूर्ती तोडल्‍या गेल्‍या.