Menu Close

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ १ सहस्र हिंदूंनी काढला मोर्चा !

खलिस्तानवाद्यांनी येथील लक्ष्मीनारायण मंदिरावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ येथील १ सहस्रहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन २६ मार्च या दिवशी मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या हिंदूंनी…

भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्‍याने हाणून पाडला !

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्यांनी उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

‘सिंध भूमी सुफी फकिरांची असल्याने येथे हिंदु होळी खेळू शकत नाहीत’ – मौलाना महमूद

सिंधमध्ये हिंदु होळी खेळू शकत नाहीत. ही जागा देहली किंवा मुंबई नाही. येथे केवळ महंमद पैगंबर यांचाच दिवस साजरा केला जाईल. ही भूमी सुफी फकिरांची…

पाकमधील शाळकरी मुलांना दिले जाते भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण !

पाकमधील शाळकरी मुलांना भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण दिले जात आहे. इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारत आणि हिंदू यांच्यावर अनेक चुकीचे आरोप करण्यात आले आहेत.

आजच्या युवा पिढीसमोर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व योग्य पद्धतीने मांडणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचे ज्ञान आजच्या युवा पिढीसमोर योग्य पद्धतीने मांडले, तर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात येईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ.…

पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी…

होळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटूला मुसलमानांकडून विरोध !

पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू शाहनवाज दहानी यांनी हिंदूंना  ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा देतांना म्हटले होते, ‘जगभरातील सर्व प्रेमळ लोकांना, जे प्रेम, शांतता, आनंद, रंग आणि उत्सव…

सौदी अरेबिया मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी विश्‍वविद्यालयांमध्ये योगाभ्यास शिकवणार !

‘अरब न्यूज’च्या वृत्तानुसार सौदी अरेबिया त्याच्या विश्‍वविद्यालयांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन योगासने शिकवण्याची सिद्धता करत आहे. आरोग्य चांगले रहाण्यासाठी योगाभ्यासाच्या महत्त्वावर जोर…

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या कार्यालयाबाहेर भारतविरोधी फलक !

येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारतविरोधी प्रचार करण्यात येत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या…