येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी…
पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू शाहनवाज दहानी यांनी हिंदूंना ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा देतांना म्हटले होते, ‘जगभरातील सर्व प्रेमळ लोकांना, जे प्रेम, शांतता, आनंद, रंग आणि उत्सव…
‘अरब न्यूज’च्या वृत्तानुसार सौदी अरेबिया त्याच्या विश्वविद्यालयांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन योगासने शिकवण्याची सिद्धता करत आहे. आरोग्य चांगले रहाण्यासाठी योगाभ्यासाच्या महत्त्वावर जोर…
येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारतविरोधी प्रचार करण्यात येत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या…
बांगलादेशातील रॉनी तालुकदार यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारी एक फेसबूक पोस्ट केल्यावरून बांगलादेशातील कट्टरतावादी मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यानंतर त्यांना पोस्ट हटवण्यास भाग पाडले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये साजरी करण्यात आली. लंडन येथे शिक्षणाकरता गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि…
ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन…
अमेरिकेतील खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी यांनी अमेरिकेच्या संसदेत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगणारे एक विधेयक सादर केले आहे. चीन गेली अनेक…