बांगलादेश येथे ईश्वरनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण केलेला हिंदु युवक उत्सव मंडल जिवंत आहे, असे बांगलादेशाच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने घोषित केले आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षावरील बंदी उठवली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दंगल भडकवल्याचा आरोप ‘जमात’वर होता.
बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना भारतात आश्रय द्या. त्यांचे हत्याकांड होतांना भारत सरकारने गप्प बसणे योग्य नव्हे. त्यांना वाचवणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष…
आम्ही भारतीय शासनाला बांगलादेशातील हिंदूना तातडीने वाचवण्याची विनंती करतो, असे श्री. दीपेन मित्रा यांनी म्हटले आहे. ते समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष…
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्यामध्ये काही प्रमाणात थांबला. त्यानंतर हिंदूंच्या विरोधातील अत्याचारांच्या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने येथे निदर्शने केली.
पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
बांगलादेशात मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबाची हत्या करून त्यांच्या मुलीचे अपहरण केले.’ या व्हिडिओमध्ये काही मुसलमान एका महिलेला उचलून नेत तिला एका चारचाकी गाडीमध्ये कोंबत असल्याचे…
‘ह्युमन राइट्स वॉच’च्या आशिया खंडाच्या उपसंचालिका मीनाक्षी गांगुली म्हणाल्या की, बांगलादेशात इस्लामवाद्यांकडून होत असलेला हिंसाचार हिंदूंविरुद्धच्या द्वेषामुळे नव्हे, तर राजकीय कारणांसाठी केला जात आहे.
सलवान मोमिका यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, जगाचे डोळे कुठे आहेत ? बांगलादेशातील मुसलमानांकडून तेथील हिंदूंचा नरसंहार होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे आहे.
बांगलादेशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक शहरांमध्ये अल्पसंख्य समाजाची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.