बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात…
येथेे मुसलमान आतंकवाद्यांनी आदिवासी हिंदु नेते नरेंद्रनाथ मुंडा यांची हत्या केली. या प्रकरणी बांगलादेशातील प्रसारमाध्यमे गप्प आहेत.
कुराणाविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून अशोक कुमार या स्वच्छता कर्मचार्याच्या विरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला.
पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली…
म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तेथील रोहिंग्या मुसलमानांनी भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त सौदी अरेबिया, मलेशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, कॅनडा, फिनलँड यांच्यासह १८ देशांत घुसखोरी केली आहे.
बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्या धर्मांधांना विरोध करणार्या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे.
बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’
सामाजिक माध्यमांतून बांगलादेशातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक लहान मुलगा म्हणत आहे , ‘मी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू सौम्य सरकार याच्याशी यासाठीच भेटू इच्छित…
न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तथापि जगभरातील धर्मांध मुसलमान मात्र आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे…
येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर…
पाकच्या सिंध प्रांतातील शहिदाबाद या शहरात करीना कुमारी या अल्पवयीन हिंदु तरुणीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याची घटना घडली. यानंतर तिचा खलील नावाच्या मुसलमान तरुणाशी…