Menu Close

न्यूयॉर्क (अमेरिका) येथे दोघा शिखांवर आक्रमण

न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे.

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा…

अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील रस्त्याचे ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ असे नामकरण !

कुठे रस्त्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देणारे पाश्‍चात्य देश, तर कुठे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांना आक्रमणकारी मोगल आणि इंग्रज यांची नावे देणारा भारत देश !

सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करू !

फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचे आश्‍वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !

पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने…

रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

 रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत चालू झालेली मुलींची शाळा अवघ्या काही घंट्यांत बंद !

‘ए.एफ्.पी.’ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी मुलींच्या शाळा चालू झाल्याने राजधानी काबुलमधील जरघोना हायस्कूलचे चित्रीकरण करत होते. त्या वेळी एक शिक्षक आला आणि त्याने सर्व मुलींना घरी जाण्याचा…

अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत भारतीय वंशाच्या हिंदु तरुणाला कपाळावर टिळा लावण्याची अनुमती

 अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे.

पाकमध्ये अपहरणाला विरोध केल्याने भररस्त्यात हिंदु तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पाकच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूर येथे पूजा ओड या १८ वर्षीय मुलीची धर्मांधाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूजा हिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत…

न्यूझीलंडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणाला आधी दिलेली अनुमती आता नाकारली !

न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या आतंकवादाचा विरोध आणि त्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.