फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्यांकडून दंड वसूल करण्याचे आश्वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !
पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने…
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.
‘ए.एफ्.पी.’ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी मुलींच्या शाळा चालू झाल्याने राजधानी काबुलमधील जरघोना हायस्कूलचे चित्रीकरण करत होते. त्या वेळी एक शिक्षक आला आणि त्याने सर्व मुलींना घरी जाण्याचा…
अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे.
पाकच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूर येथे पूजा ओड या १८ वर्षीय मुलीची धर्मांधाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूजा हिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत…
न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या आतंकवादाचा विरोध आणि त्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला.
ही घटना १७ मार्चला सायंकाळी ७ वाजता घडली. धर्मांधांच्या जमावाचे नेतृत्व हाजी शफीउल्ला याने केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. येथे सध्या तणावाची स्थिती आहे. त्यामुळे मंदिर परिसरात…
हैती देशात शाळा चालू करून तेथील अनाथ मुलांना दत्तक घेणारा अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अमेरिकेत…