Menu Close

बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्‍याने त्‍यांची स्‍थिती विदारक

पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्‍या पलायनानंतर आतापर्यंत तब्‍बल ४३ जिल्‍ह्यांमध्‍ये मंदिरांवर आक्रमणे करण्‍यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती अत्‍यंत भयावह होत चालली आहे.

पाकिस्तानात हिंदूंच्या लोकसंख्येत ३ लाखांची वाढ; मात्र एकूण टक्केवारीत घट

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेचे आकडे समोर आले असून त्यानुसार देशातील हिंदूंची लोकसंख्या ३ लाखांनी वाढली असली, तरी एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा १.७३ वरून १.६१ टक्क्यांवर…

भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता धरून घेतली खासदारकीची शपथ

शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतांना भगवद्गीतेवर हात ठेवल्याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. त्यावरून त्यांचे सर्वत्रच्या हिंदूंकडून कौतुक होत आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर !

पाकिस्तान येथील शाहदाबकोट टाउन येथे समीर अली नावाच्या तरुणाने संगीता नावाच्या १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. संगीता अल्पवयीन असूनही तिच्या कागदपत्रांमध्ये…

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित करून जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. यात त्याने ‘ऑल…

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…

पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड, मंदिरातील मूर्तीही पळवली

७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

बांगलादेश येथे हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला…

म्यानमारमधील गृहयुद्धात आतापर्यंत हिंदू आणि बौद्ध यांची ५ सहस्र घरे जाळली !

म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण वळण घेतले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. सैनिकी संघर्षाचे रूपांतर आता धार्मिक तणावात झाले असून त्याचे परिणाम…

अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेतील हिंदु विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदु विद्यापीठ यांमध्ये गेल्या १० वर्षांत हिंदु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ४ पटींनी वाढली आहे.