पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी बांगलादेशातील लालमोनिरहाटच्या हातीबांधा उपजिल्ह्यातील गेंडुकुरी गावात ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर आणि एका हिंदु व्यक्तीच्या घराच्या दारावर कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या…
चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली आहेत. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे.
ही मशीद पॅरिसपासून १०० किलोमीटर अंतरावरील बिउवेस शहरामध्ये आहे. या इमामावर आरोप आहे की, तो त्याच्या भाषणांमध्ये सातत्याने ख्रिस्ती आणि ज्यू यांच्याविरोधात गरळओक करतो. समलैंगिक…
याविषयी ब्रिटनमधील पहिल्या शीख महिला खासदार प्रीतकौर गिल यांनी ट्वीट करून ‘हिंदु आतंकवाद्याला सुवर्ण मंदिरात शिखांच्या विरोधात हिंसा करण्यापासून रोखण्यात आले’, असे म्हटले होते. यानंतर…
पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या…
भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत,…
‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुसलमानांच्या धार्मिक संघटनेवर बंदी घालण्याची घोषणा सौदी अरेबियाचे इस्लामी व्यवहार मंत्री डॉ. अब्दुल लतीफ अल्-अलशेक यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केली. या संघटनेवर…
पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची धर्मांधांच्या जमावाने हातपाय तोडून जिवंत जाळून हत्या केली होती. आता ईशनिंदा करणार्यांना कशा प्रकारे ठार…
चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने टीका केली होती. त्यानंतर या मुखपत्राने पुन्हा चेलानी यांच्यावर गरळओक केली आहे. ‘अशा प्रकारच्या कटाच्या दाव्याला प्रोत्साहन देऊन चेलानी भारतीय…