Menu Close

कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची आणि मूर्तींची तोडफोड

पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या…

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत,…

सौदी अरेबियात ‘तबलिगी जमात’ संघटनेवर बंदी !

‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुसलमानांच्या धार्मिक संघटनेवर बंदी घालण्याची घोषणा सौदी अरेबियाचे इस्लामी व्यवहार मंत्री डॉ. अब्दुल लतीफ अल्-अलशेक यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केली. या संघटनेवर…

पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !

पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची धर्मांधांच्या जमावाने हातपाय तोडून जिवंत जाळून हत्या केली होती. आता ईशनिंदा करणार्‍यांना कशा प्रकारे ठार…

(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने टीका केली होती. त्यानंतर या मुखपत्राने पुन्हा चेलानी यांच्यावर गरळओक केली आहे. ‘अशा प्रकारच्या कटाच्या दाव्याला प्रोत्साहन देऊन चेलानी भारतीय…

स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथॉलिक चर्च यापूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाचा अभ्यास करणार : दोन शिक्षणतज्ञांकडे दायित्व !

स्वित्झर्लंडमध्ये रोमन कॅथॉलिक चर्च २० व्या शतकाच्या मध्यापासून ते स्विस चर्चमधील लैंगिक शोषणाच्या इतिहासापर्यंतचा अभ्यास करणार असून त्यासाठी २ शिक्षणतज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यूरिच…

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पत्रकाराने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मुलांना शाळेत काय शिकवले जाते ? जेव्हा माझा मुलगा शाळेतून घरी येतो, तेव्हा मला विचारतो ‘पाकमध्ये हिंदूही…

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांवर आधारित चित्रपटनिर्मितीसाठी चित्रपट निर्मात्यांना साहाय्य करणार ! – अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’

तुर्कस्तानने उत्तर सीरियामध्ये वितरित केलेल्या पुस्तकातील महंमद पैगंबर यांच्या चित्रामुळे संतप्त नागरिकांकडून पुस्तकाची जाळपोळ !

‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

करक (पाकिस्तान) येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्‍यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड…