Menu Close

रोम (इटली) येथील चर्चचे ८६ लाख रुपये चोरून ‘समलैंगिक संबंधांची मेजवानी’ आयोजित करणारा पाद्री अटकेत !

रोम (इटली) येथील ४० वर्षीय पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याला चर्चचे ८६ लाख रुपये चोरल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या चोरलेल्या पैशांतून या पाद्य्राने स्वतःच्या घरी…

भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल

भारतीय मुसलमानाचा प्रजनन दर अन्य धर्मियांच्या तुलनेत अधिक आहे. मुसलमानांमध्ये वर्ष १९९२ मध्ये प्रति महिला प्रजनन दर हा ४.४ इतका होता, तर वर्ष २०१५ मध्ये…

पाकमध्ये मशिदीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या हिंदु कुटुंबाला धर्मांधांकडून मारहाण !

राम भील असे या कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते आणि त्यांचे कुटुंबीय मशिदीजवळील शेतामध्ये काम करत होते. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही

भारताच्या आगामी अण्विक क्षेपणास्त्र चाचणीवर चीनचा आक्षेप !

चीनची अनेक शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार असल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव…

(म्हणे) ‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी ! – आनंद पटवर्धन, लघुपटनिर्माते

सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी आहे, असा धादांत खोटा आरोप लघुपटनिर्माते आणि साम्यवादी आनंद पटवर्धन यांनी केला. १० ते १२ सप्टेंबर या…

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांकडून मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात !’

अत्यंत धादांत खोटी वक्तव्ये तमिळनाडू येथील लेखिका आणि कार्यकर्ती मीना कंडासामी यांनी पहिल्या सत्रात केली. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्तरावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल…

हिंदुत्वाला ‘ब्राह्मणवादी’ ठरवून त्यापासून धोका असल्याची हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांची गरळओक !

‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा…

‘ग्लोबल डिसमेंटलिंग हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

अमेरिका आणि कॅनडा या देशांतील हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्था, मंदिरे आणि आध्यात्मिक संस्था अशा एकूण १५० संस्थांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या…

चीन तालिबानला साहाय्य म्हणून २२८ कोटी रुपये देणार !

अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर ७ सप्टेंबर या दिवशी तालिबान्यांनी त्यांच्या सरकारची घोषणा केली. या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी…

अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायद्यानुसार कारभार चालणार ! – तालिबानची घोषणा

सरकारच्या स्थापनेनंतर सरकारकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अफगाणिस्तानमध्ये शरीयतनुसार कारभार करण्यात येईल, असे घोषित करण्यात आले आहे. तसेच देशात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर बंदी घालण्यात आली…