आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेले आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी पाकमध्येच शिक्षण घेतले आणि येथेच स्वतःचे घर वसवले. आम्ही तालिबानचे…
अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन…
पाकिस्तानच्या सिंधमधील संघर जिल्ह्यातील खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरांत पूजा करणार्या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली. तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या…
आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरची मुलाखत घेतली. त्यात त्याने ‘या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही (धर्मांधांचाही) समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘काबुलमध्ये आमच्या संघटनेला कोणताच धोका नाही…
काबुल येथे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघा पाकिस्तान्यांना…
तालिबान पाकिस्तानला त्याचे दुसरे घर मानतो आणि अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकच्या विरोधातील कोणत्याही कारवायांना अनुमती दिली जाणार नाही, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे.
तालिबानी पैसे मिळवण्यासाठी अफगाणिस्तानमधील महिलांना शेजारच्या देशांमध्ये विकत आहेत. नोकरदार महिलांना नोकरी करण्यास बंदी करण्यात आली असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काही बांगलादेशी धर्मांध भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व जण तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे.…
ब्रिटनमध्ये विद्वेष पसरवणारे उपदेशक अंजेम चौधरी यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक न्यायाप्रमाणे कठोर शिक्षा लागू करण्याचा आग्रह धरला आहे. ज्यामध्ये भेसळ करणार्यांना दगड मारणे, चोरांचे हात…
हे अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे.…