Menu Close

अफगाणी निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आक्षेप घेतला आहे. ‘निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये. आम्हाला रशियामध्ये अफगाणी आतंकवादी नकोत’, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन…

(म्हणे) ‘अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवले !’

अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर दुसर्‍यांदा नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे सर्व मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, असे विधान तमिळनाडूतील मौलाना (इस्लामी अभ्यासक) शमसुद्दीन कासिमी यांनी केले आहे.

पाकिस्तानमध्ये ५० वर्षीय मौलवीकडून ३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीवर बलात्कार !

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये डॉ. महंमद सलीम नावाच्या ५० वर्षीय मौलवीने ३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मौलवीला अटक करण्यात आली आहे.…

अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्या सैन्यावर किंवा काबुल विमानतळावर चालू असलेल्या बचावकार्यावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले, तर त्याला तितक्याच तीव्रतेने आणि सडेतोड उत्तर…

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

 आरिफ अजाकिया यांनी वारंवार पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. त्यांना पाकमध्ये विरोध होऊ लागल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.

अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या हिंदुविरोधी विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

३ दिवस चालणार्‍या या परिषदेमध्ये ‘जागतिक हिंदुत्व’, ‘हिंदुत्वाचे राजकीय धोरण’, ‘राष्ट्राची रूपरेषा’, ‘हिंदुत्वाचा देखावा आणि आरोग्य सेवा’ आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून येथील नागरिक धास्तावलेले आहेत. अशा भीतीच्या वातावरणात अफगाणी महिलांनी तालिबानच्या संभाव्य निर्बंधांच्या विरोधात निदर्शने केली. महिलांना शिक्षण घेण्याचे, तसेच नोकरी करण्याचे…

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात.