Menu Close

पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी ८ वर्षांच्या हिंदु मुलाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता !

पाकमध्ये एका मदरशाच्या पुस्तकालयामध्ये लघवी केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ८ वर्षांच्या हिंदु मुलाला ईशनिंदा कायद्याद्वारे फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली…

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य…

पाकमधील श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ५० जणांना अटक !

पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरातील श्री गणपति मंदिराची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १५०…

पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्‍लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे.

गणपति मंदिरावर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करा आणि मंदिराची दुरुस्ती करा ! – पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गणपति मंदिरावरील आक्रमण करण्यासाठी ज्यांनी जमावाला भडकावण्याचे काम केले आणि ज्यांनी मंदिरावर आक्रमण केले त्यांना तात्काळ अटक करा. तसेच मंदिराची दुरुस्ती करा, असा आदेश पाकमधील…

पाकमध्ये धर्मांधांकडून गणपति मंदिराची तोडफोड !

 पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य या…

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यास गेलेले पाकच्या मदरशांतील तरुण होत आहेत ठार !

पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.

ऑस्ट्रेलिया भारताच्या १४ मौल्यवान आणि प्राचीन कलाकृती परत करणार !

ऑस्ट्रेलिया त्याच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या १४ मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार आहे. या वस्तूत मूर्ती, चित्रे, छायाचित्रे आदींचा समावेश असून यांतील अनेक…