गणपति मंदिरावरील आक्रमण करण्यासाठी ज्यांनी जमावाला भडकावण्याचे काम केले आणि ज्यांनी मंदिरावर आक्रमण केले त्यांना तात्काळ अटक करा. तसेच मंदिराची दुरुस्ती करा, असा आदेश पाकमधील…
पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य या…
ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…
पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.
ऑस्ट्रेलिया त्याच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या १४ मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार आहे. या वस्तूत मूर्ती, चित्रे, छायाचित्रे आदींचा समावेश असून यांतील अनेक…
तालिबानने चीनच्या शिंजियांग प्रांताशी सीमा असणार्या अर्ध्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवले आहे. ‘तालिबानी शिंजियांग प्रांतामध्ये घुसखोरी करून तेथील उघूर मुसलमानांना साहाय्य करील’, अशी चीनला भीती…
इस्लामाबाद येथील एका धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.…
वर्ष १२१३ मध्ये राजा गणपतिदेवा यांच्या काकतीय साम्राज्याच्या कारकीर्दीत मंदिर बांधले गेले होते. येथील प्रमुख देवता रामलिंगेश्वरस्वामी आहेत.
इराणच्या अलीगूरदर्ज या ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केल्यावर त्यांच्यावर सुरक्षादलांकडून कारवाई करण्यात आली. यात ३ जण ठार झाले. ही संख्या अधिक असल्याचे…
कॅनडातील शिखांच्या संघटनांनी कॅनडा सरकारला अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व देण्यासाठी एक विशेष योजना आखण्याची मागणी केली आहे. ‘मनमीत सिंह भुल्लर फाऊंडेशन’, ‘खालसा अँड…