जर्मनीच्या वुर्जबर्ग शहरातील बार्बारोसा चौकात २६ जूनच्या सायंकाळी एका तरुणाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात काही जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी तरुणावर…
भारत गेल्या काही दशकांपासून सीमेपलीकडून होणार्या आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना आश्रय देणारे देश यासाठी दोषी आहेत, अशी टीका भारताने संयुक्त…
भारताने लडाखमध्ये चीनच्या सीमेत घुसखोरी केली, असा आरोप चीनने केला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव न्यून करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू आहेत.
‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले.
व्यक्ती सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्याने तिच्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि परिणामस्वरूप समाजाची हानी होण्यासह आध्यात्मिकदृष्ट्या वातावरण प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी आपण आध्यात्मिक स्पंदने आणि…
व्हॅटिकन चर्चने चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. त्यांनी असे करणार्यांना पाठीशी घातले. आता त्यांनी अशांवर कारवाई करण्यासाठी…
लोकांसमोर आता २ पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार. तुम्हाला काय हवे आहे, याची निवड तुम्हीच करायची आहे, अशा शब्दांत…
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात हाहा:कार माजला असतांना भारताला साहाय्य करण्याच्या नावाखाली अमेरिका आणि पाक येथील काही पाकिस्तानी सेवाभावी संस्थांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. असे असले,…
गाझापट्टीमधून आग लावण्यात येणारे फुगे इस्रायलमध्ये सोडण्यात आल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी १६ जूनच्या पहाटे गाझापट्टीवर एअर स्ट्राईक केले.
ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी त्यांच्या समर्थकांच्या सभेमध्ये सहभागी होतांना मास्क घातला नव्हता आणि मोठी गर्दी जमवली होती. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडल्यावरून त्यांना १००…