Menu Close

श्रीलंकेतील ‘कोलंबो पोर्ट सिटी’ बनवण्याचे कंत्राट चीनकडे !

चीनमधील एका आस्थापनाला शहरात नवीन बंदर शहर (पोर्ट सिटी) बनवण्याचे कंत्राट मिळाले आहे. संसदेत याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले. विरोधी पक्षाने याला विरोध केला होता;…

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !

अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.

इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

 इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत. गेले ११…

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्‍या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे.

पाकमधूनच तालिबानला संचालित केले जात असल्याने पाकनेच शांततेसाठी प्रयत्न करावेत ! – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

तालिबानची संपूर्ण व्यवस्था पाकिस्तानमधूनच संचालित होते. पाक त्याच्या देशात तालिबानच्या सर्व गरजा पुरवत आहे. त्याला अर्थसाहाय्य करत आहे. इतकेच नव्हे, तर तालिबानमध्ये आतंकवाद्यांची भरतीही पाकमधूनच…

इस्रायलने आतंकवादी संघटना ‘हमास’च्या वरिष्ठ नेत्याचे घर केले उद्ध्वस्त !

इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टी येथील हमास या आतंकवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्याच्या घरावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले.  येहियेह सिनवार असे त्याचे नाव आहे. इस्रायलच्या आक्रमणात…

(म्हणे) ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र ऑक्सिजनचे उत्पादन करू शकत नाहीत !’

फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूसाठी उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

पॅलेस्टाईनने केलेल्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर आक्रमण केले होते. त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी एकमेकांवर आक्रमण चालू केले आहे. १० मे या दिवशी ‘हमास’ने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होती. याला इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनचे…

नेपाळमधील ओली सरकार कोसळले !

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४…