इराकने २१ आतंकवाद्यांना फाशीच्या शिक्षेची कारवाई करत त्यांना फासावर लटकवले. इराकच्या नासिरिया कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली.
भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्या पाकमधून येतात.