संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे.
आम्ही यापुढे कोणत्याही रोहिंग्यांना देशात येऊ देणार नाही. ते आधीच आमच्यासाठी ओझे बनले आहेत, अशा शब्दांत बांगलादेशाचे मंत्री ओबेदुल कादीर यांनी सांगितले.
इस्लामी देशांचे ‘खलिफा’ बनण्याचे स्वप्न पहाणारे तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या सरकारने ख्रिस्त्यांचे मुसलमानांवर वर्चस्व दाखवण्याचे प्रतीक असणार्या चर्चचे मशिदीत रूपांतर करण्याची प्रक्रिया चालू…
ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदु गटाने…
पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी अत्यंत कष्ट घेऊन वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून…
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या वर्ष २०२४-२५ च्या सांस्कृतिक स्थळांच्या सूचीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचा समावेश होण्यासाठी केंद्राने १२ गडांचे नामांकन केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने…
भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या…
पाकिस्तानमध्ये हिंदूंचे शक्तिपीठ असलेल्या श्री हिंगलाजमाता मंदिरातून अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार आहे. देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे.
जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी…
‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळावर भारतविरोधी प्रचार करण्यासाठी चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वृत्तसंकेतस्थळाचा संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली…