पॅरिस येथील आयफेल टॉवरजवळ एका मुसलमान तरुणाने ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत ३ पर्यटकांवर केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अन्य २ घायाळ झाले. पोलिसांनी…
पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
जगभरात १ अब्ज २० कोटी हिंदू असून ते १९० वेगवेगळ्या देशांत रहात आहेत. आपण प्रत्येक देशातील पहिल्या १० टक्के प्रतिष्ठित म्हणजेच देशहितासाठी परिणामकारक कार्य करणार्या…
भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार…
नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी काठमांडू येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.
अशांततेशी झगडणार्या जगामध्ये अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सद्भाव या हिंदु मूल्यांमधून प्रेरणा घ्यावी लागेल, तेव्हाच जगामध्ये शांतता स्थापन होईल, असा संदेश थायलंडचे पंतप्रधान श्री. श्रेथा…
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘एक्स’वरून वक्तव्य केले आहे की, जेव्हा आपण द्वेष पसरवणारी भाषा अथवा चित्रे पहातो, तेव्हा आपण त्याचे खंडण केले पाहिजे. ओटावामध्ये…
आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्या देशांवर कारवाई करणार्या ‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेने नुकताच ‘क्राऊड फंडिंग फॉर टेररिज्म फायनॅन्सिंग’ नावाने एक अहवाल प्रकाशित केला आहे.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी गाझावरील नागरी आक्रमणाविषयी इस्रायलचा निषेध केला आहे. गाझावरील आक्रमणाचे वर्णन करतांना जोली म्हणाल्या, ‘अडकलेल्या लोकांवर जाणूनबुजून केलेली ही बाँबफेक…
३१ ऑक्टोबर या दिवशी पॅरिसच्या एका मेट्रो स्थानकावर हिजाब परिधान केलेल्या एका महिलेने ‘तुम्ही सर्व मरणार’ अशा प्रकारे ओरडण्यास आरंभ केला. या वेळी ती ‘अल्लाहू…