Menu Close

पुद्दुचेरी विद्यापिठात काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या हिंदुविरोधी ‘सोमयनाम्’ नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद

माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू…

‘दारुल उलूम देवबंद’ इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी’ – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती

दारुल उलूम देवबंदने ‘गझवा-ए-हिंद’चा (इस्लामीस्तानचा) फतवा काढला असल्याने भारतात अशांतता निर्माण होऊ शकते, गृहयुद्धाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन…

आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्‍यांच्या खाली पुरलेल्या मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती बाहेर काढा ! – कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी

लवकरच मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समवेत घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलन चालू करण्यात येईल.

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली.…

तिरुपूर (तमिळनाडू) येथे अवैध मशिदीला टाळे ठोकण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा मुसलमानांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून विरोध !

तिरुपूर (तमिळनाडू) येथे एक अवैध मशिदीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याची घटना घडली. त्यांनी रस्त्यावर नमाजपठण चालू करून रस्ता बंद…

गुजरातमध्ये दर्ग्याचे मंदिरात कथित रूपांतर केल्याच्या विरोधात मुसलमान संघटनेकडून जनहित याचिका !

कर्णावतीजवळ असलेल्या पीर इमामशाह बाबा दर्ग्याचे हिंदु धार्मिक स्थळामध्ये कथित रूपांतर केल्याच्या प्रकरणी ‘सुन्नी अवामी फोरम’ या संघटनेने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर यथास्थितीचा आदेश देण्यास…

नूपुर शर्मा यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे पोलिसांनी पुरवली सुरक्षा !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट…

भीलवाडा (राजस्थान) येथे दोघा तरुणांवर चाकूद्वारे आक्रमण झाल्याने तणाव

भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी…

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

कल्याण, पनवेल आणि मुंब्रा या भागांत पहाटेची अजान भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे या भागांत मशिदींनी ध्वनीक्षेपकावर अजान लावली नव्हती. संभाजीनगर, नागपूर आणि…