Menu Close

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई करत ते भुईसपाट केले. शहरात मोठ्या प्रमाणावर या पशूवधगृहात गोवंशियांची कत्तल केली जात असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केली होती.

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू…

शेतकरी आंदोलनातील देशविरोधी शक्ती !

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरच्या रात्री उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा हे कार्यक्रमासाठी जात असता शेतकर्‍यांनी त्यांच्या गाड्यांवर आक्रमण…

चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

‘ल्युसी कलापुरा ही केरळच्या एका चर्चमध्ये वयाच्या १७ व्या वर्षांपासून नन म्हणून कार्यरत होती. तिथे तिने शिक्षिका म्हणून २४ वर्षे ‘गणित’ विषय शिकवला; पण चर्चने…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !

गढवाल (उत्तराखंड) राज्यातील टिहरी धरणाजवळ अवैधरित्या बांधण्यात आलेली मशीद प्रशासनाकडून पाडण्यात आली. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक नागरिक यांनी याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या.

दरांग (आसाम) येथे अतिक्रमणावरील कारवाईच्या वेळी सहस्रो सशस्त्र धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांध आंदोलनकर्त्यांनी आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात सद्दाम…

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

 आरिफ अजाकिया यांनी वारंवार पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. त्यांना पाकमध्ये विरोध होऊ लागल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.

भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी ५ गावे मागितली होती, आम्ही देशासाठी ५ कायदे मागत आहोत ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

देशहितासाठी केवळ समान शिक्षण, समान नागरी कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा असे ५ कायदे मागत आहोत, अशी मागणी ‘भारत…

बेळगाव (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन हिंदु मुलीची हत्या !

बेळगाव येथील हारूगेरी गावातील तेरदाळ-हारूगेरी मार्गावर अमीर जामदार या १९ वर्षांच्या तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. अमीर या मुलीवर एकतर्फी प्रेम…

मडिकेरी (कर्नाटक) येथे सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणाच्या विरोधात माजी सैनिकांचा निषेध मोर्चा

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिकांनी आणि नागरिकांनी ३० जुलै या दिवशी येथे शांततेत निषेध मोर्चा काढून आंदोलन केले. माजी सैनिकांच्या संघटनेने म्हटले, ‘आम्ही ‘देव’…