दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.
पाकिस्तानच्या सांगण्यावरूनच मी काश्मीरमध्ये तरुणांना चिथावणी देत होतो. यासाठी आणि अन्य देशविरोधी कारवायांसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी मी यंत्रणा बनवलर होती, अशी स्वीकृती पूर्वीचा जिहादी…
कुराणमधील आयते ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत.
पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय
भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले.
दार-उल-अमन, दार-उल-हरब (रक्षात्मक जिहाद), दार-उल-इस्लाम (आक्रमक जिहाद)
कर्नाल (हरियाणा) राजधानी देहलीमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. येथे कर्नाल पोलीस आणि पंजाब पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि…
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे.…
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमध्ये ६४ सहस्र ८२७ काश्मिरी हिंदु कुटुंबांना १९९० च्या दशकात काश्मीर सोडून जम्मू, देहली आणि देशातील अन्य…
हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.
जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात…