२ दिवसांपूर्वी दाऊद याचा भाऊ इक्बाल कासकर याला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव आल्याची शक्यता आहे. नवाब मलिक…
केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जे.) हिच्याशी संबंधित अॅप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवरील खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे.
नेगी हे शिमला येथे एन्.आय.ए.चे अतिरिक्त अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक आतंकवाद्याला गोपनीय कागदपत्रे दिली होती.
अश्रफनगर येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी…
चेन्नईतील अधिवक्ता पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्याकडे याविषयी लेखी अर्जाद्वारे तक्रार करून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या ते जर्मन बेकरी प्रकरणात…
गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दुबईहून आलेल्या मौलाना पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी या तिघांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची पहाणी केल्याचे मान्य…
‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.
ओफेली यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी फ्रान्समधील उत्तरेकडच्या रोबेक्स भागातील परिस्थिती दाखवली होती. फ्रान्समध्ये मुसलमानांची सर्वाधिक संख्या रोबेक्स भागामध्येच…
गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला…
दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला…